श्री स्वामी संदेश

 *!! श्री स्वामी संदेश !!*

*!! श्री स्वामी संदेश !!*


*!! कोणतेही कारण असो !!*

*!! रागावू नका, चिडू नका !!*

*!! मोठ्याने बोलू नका !!*

*!! मन शांत ठेवा !!*


*!! विचार करा नंतर अंमलबजावणी करा !!*

*!! त्रास फक्त तुम्हालाच !!*

*!! सुख फक्त तुम्हालाच !!*


*!! विचार ही एक विलक्षण शक्ती असून !!*

*!! तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य !!*

*!! तुमच्या विचारात आहे !!*


*!! म्हणून विचार बदला !!*

*!! म्हणजे नशीब बदलेल !!*


*!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!*

*!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

Comments