Posts

Showing posts from June, 2021

shree swami samarth

Image
 

श्री स्वामी संदेश

 *!! श्री स्वामी संदेश !!* *!! श्री स्वामी संदेश !!* *!! कोणतेही कारण असो !!* *!! रागावू नका, चिडू नका !!* *!! मोठ्याने बोलू नका !!* *!! मन शांत ठेवा !!* *!! विचार करा नंतर अंमलबजावणी करा !!* *!! त्रास फक्त तुम्हालाच !!* *!! सुख फक्त तुम्हालाच !!* *!! विचार ही एक विलक्षण शक्ती असून !!* *!! तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य !!* *!! तुमच्या विचारात आहे !!* *!! म्हणून विचार बदला !!* *!! म्हणजे नशीब बदलेल !!* *!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!* *!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

Class 6-Marathi-Chapter-1-भारतमाता (Bharatmata)

Image
  Class 6-Marathi-Chapter-1-भारतमाता (Bharatmata)